२०२६ नवीन अपडेट
महिला सक्षमीकरण,
समाज सुदृढीकरण
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना हा महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.
योजनेची सद्यस्थिती
महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे.
२.५ कोटी+
एकूण नोंदणी
महिलांनी अर्ज केला
२.४ कोटी+
मंजूर लाभार्थी
पात्र महिला लाभार्थी
१७,५०० कोटी+
वितरित रक्कम
थेट बँक खात्यात जमा
३६
जिल्हे
महाराष्ट्र राज्यभर